Published August 23, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
पुरूषांनी परफेक्ट स्टाईल टिप्स
फॅशनेबल दिसणे चांगले आहे, परंतु खूप रंगीबेरंगी बेल्ट वापरणे चुकीचे आहे
खूप भडक रंगाचा suit अजिबात चांगला दिसत नाही. सगळ्याच कपड्यांवर भडक रंगाचा suit घालू नये
.
खूप टाईट कपडे घालणे टाळा ते सगळ्यांनाच चांगले दिसत नाहीत. आणि टाईट jeans अजिबात वापरू नका
हातात किंवा गळ्यात भरपूर accessories घालणं टाळा यामुळे तुमचा फॅशन सेन्स चांगला नाही हे लगेच दिसून येते
फॉर्मल्सवर Smartwatch घालू नका अजिबात सुट होत नाहीत
दाढी आणि केस व्यवस्थित ट्रिम करा. कपड्यांबरोबर याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वाचं आहे
सध्या over sized ची फॅशन असली तरी खूप जास्त oversize कपडे घालू नका ज्यात तुम्हीच हरवून जाल
परफ्यूम किंवा अत्तर जरूर वापरा फक्त त्यात अंघोळ करू नका, प्रमाणात वापरा