सायलेंट मोडचा मेंदूवर कसा होतो परिणाम?

Science Technology

7 April 2026

Author:  हर्षदा जाधव

सायलेंट मोड

तुम्ही देखील तुमचा फोन सायलेंट मोडवर ठेवता का?

Picture Credit: Pinterest

सकारात्मक परिणाम

फोन सायलेंट मोडवर ठेवल्यास तुमच्या मेंदूवर कोणता सकारात्मक परिणाम होतो?

Picture Credit: Pinterest

सोशल मीडिया अँझायटि

सायलेंट मोडमुळे सोशल मीडिया अँझायटि कमी होण्यास मदत होते. 

Picture Credit: Pinterest

सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सचा आवाज येत नाही, त्यामुळे कामात फोकस वाढतो.

नोटिफिकेशन्सचा आवाज

Picture Credit: Pinterest

मेंदूला मायक्रो ब्रेक मिळतो आणि हार्ट रेटवरील ताण कमी होतो.

मायक्रो ब्रेक

Picture Credit: Pinterest

सोशल प्रेशर कमी जाणवते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.

सोशल प्रेशर

\Picture Credit: Pinterest

सतत नोटिफिकेशन तपासण्याची सवय कमी होते. 

माहिती आहे का?

Picture Credit: Pinterest

24 तास फोन सायलेंटवर ठेवणं शक्य नसलं तरी किमान 1 तास फोन सायलेंटवर ठेवण्याचा प्रयत्न करा.

प्रयत्न करा

Picture Credit: Pinterest