मर्सिडिज बेंझच्या AMG GT XX ही पहिली इलेक्ट्रिक कार रिव्हिल केली आहे
Picture Credit: Social media
ही कार AMG.EA स्केटबोर्ड आर्किटेक्चरवर आधारित आहे
ही कार मार्केटमध्ये कधी आणायची याबद्दल काहीही माहिती देण्यात आलेली नाही
या कारमध्ये 3 एक्सल फ्लेक्स मोटर्स आहेत, मागे 2, समोर 1 तर रेडियल फ्लेक्स मोटर्स
या कारची इलेक्ट्रिक मोटर 1360 bhp पॉवर जनरेट करते
114 KWh चा बॅटरी पॅक आहे, स्टीलऐवजी एल्युमिनियम कव्हर आहे
या कारचा स्पीड 360 किमी आहे, बॅटरी 5 मिनिटांमध्ये चार्ज होते,
कंपनीने हेडलाइटमध्ये स्पीकर्स दिलेले आहेत
कंपनीने या कारमध्ये 21 इंच व्हील्स दिलेले आहेत
सिल्व्हर आणि केशरी रंगासह काळ्या रंगाचे इंटिरयर, पॅड आणि जमिनीवर चेकर्ड-फ्लॅग ग्राफिक्स
ड्रायव्हरसमोर ड्युएल फ्लोटिंग स्क्रीन देण्यात आलेली आहे