Mercedes ची सर्वात स्वस्त  EV कोणती?

Automobile

04 April 2026

Author:  मयुर नवले

लक्झरी कार

जगभरात लक्झरी वाहनांना चांगली मागणी मिळतेय.

Picture Credit: Pinterest

लक्झरी कार म्हटलं की अनेकांच्या नजरेसमोर मर्सिडीजचे नाव येते.

मर्सिडीज

Picture Credit: Pinterest

कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा भरारी घेताना दिसत आहे.

इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये भरारी

Picture Credit: Pinterest

कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती? चला जाणून घेऊयात.

स्वस्त इलेक्ट्रिक कार

Picture Credit: Pinterest

या इलेक्ट्रिक कारची किंमत 67 लाख रुपये आहे.

Mercedes Benz EQA

Picture Credit: Pinterest

ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV अंदाजे 500 किमीची रेंज देऊ शकते.

रेंज

Picture Credit: Pinterest

कंपनीने या कारमध्ये 70.5kWh ची क्षमता असणारा बॅटरी पॅक दिला आहे.

बॅटरी पॅक

Picture Credit: Pinterest