ही आहे भारतातील सर्वात स्वस्त Mercedes Benz कार, किंमत...

Automobile

9 March 2026

Author:  मयुर नवले

भारतात आपल्याला अनेक ऑटो कंपन्या पाहायला मिळतात.

ऑटो कंपन्या 

Picture Credit: Pinterest

यातही लक्झरी ऑटो ब्रँड्सबाबत नेहमीच ग्राहकांमध्ये चर्चा होत असते. 

लक्झरी ब्रँड्स 

लक्झरी कार म्हटलं की अनेकांच्या नजरेसमोर Mercedes Benz चे नाव येतेच.

Mercedes Benz

मात्र, भारतात मर्सिडीजची सर्वात स्वस्त कार कोणती?

सर्वात स्वस्त कार

या कारची किंमत 44.45 ते 46.05 लाख (एक्स-शोरूम) रुपयादरम्यान आहे. 

Mercedes-Benz A-Class Limousine 

या कारमध्ये तुम्हाला दमदार फीचर्स सुद्धा पाहायला मिळतात. 

दमदार फीचर्स 

तसेच या कारमध्ये तुम्हाला पॅनोरॅमिक सनरूफ सुद्धा पाहायला मिळतात. 

पॅनोरॅमिक सनरूफ