भारतात इलेक्ट्रिक वाहनांना मिळतेय चांगली मागणी.
Picture Credit: Pinterest
यातही अनेक ऑटो कंपन्या दमदार रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करतात.
नुकतेच मर्सिडीजने त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार भारतात सादर केली आहे.
नुकतेच भारतात मर्सिडीजने त्यांची नवीन इलेक्ट्रिक सेडान CLA सादर केली आहे.
येत्या 10 मार्च 2026 पासून या कारची प्री-बुकिंग सुरू होईल आणि ती एप्रिलमध्ये अधिकृतपणे लाँच केली जाईल.
या कारची किंमत 55 लाख ते 60 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तब्बल 792 किलोमीटरपर्यंत धावू शकते.