मर्सिडीज बेंझच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत.
Picture Credit: Pinterest
यातही कंपनीने त्यांच्या 4 कारचे प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Picture Credit: Pinterest
कंपनीने त्यांची चार मॉडेल्स A-Class सेडान, EQA, EQB आणि EQE SUV चे प्रोडक्शन बंद केले आहे.
Picture Credit: Pinterest
तसेच कंपनीने या कार्स त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून काढून टाकले आहे.
Picture Credit: Pinterest
कंपनी आता अधिक ‘प्रीमियम’ आणि टॉप-क्वालिटीच्या वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहे.
Picture Credit: Pinterest
कंपनी भविष्यात नवीन ‘CLA EV’ लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
याच्या लाँचची संभाव्य तारीख 24 एप्रिल 2026 असल्याचे सांगितले जात आहे.
Picture Credit: Pinterest