Written By: Shilpa Apte
Source: Instagram
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने met gala च्या रेड कार्पेटवर दणक्यात एन्ट्री घेतली
दिलजीतने पंजाबी संस्कृतीचं दर्शन त्याच्या महाराजा लुकमधून घडवलं
दिलजीतचा लुक फॅशन डिझायनर प्रबल गुरंगने डिझाइन केला होता, ऑल व्हाइट लुक कॅरी केला होता
व्हाइट शेरवानी, पगडी घातलेली होती, लाँग फ्लोअर केपवर गुरुमुखी लिहिलेली दिसत होती
मल्टीपल नेकपीस, मॅचिंग हेडपीस पगडीवर लावलेला दिसला, सोबतच तलवारसुद्धा कॅरी केलेली होती
राजेशाही थाटात दिलजीत दोसांझने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पंजाबी संस्कृतीचं दर्शन घडवलं
दिलजीतचा अटायर पटियालाचे महाराजा सर भूपिंदर सिंग यांच्या लुकवर आधारित आहे, लुकने चाहत्यांची मनं जिकली