WhatsApp मधला Meta AI vs ChatGPT जाणून घ्या फरक

Science Technology

14 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

ChatGPT म्हणजे काय?

ChatGPT हे OpenAI चं AI Tool आहे. जे writing, coding, research आणि productivity साठी खूप लोकप्रिय आहे.

Picture Credit: Pinterest

Meta AI म्हणजे काय?

Meta AI हे Meta कंपनीचं AI आहे. जे WhatsApp, Instagram आणि Facebook मध्ये थेट वापरता येतं.

Picture Credit: Pinterest

कोण Smart Answers देतं?

Complex questions, writing आणि coding मध्ये ChatGPT अधिक advanced मानलं जातं.

Picture Credit: Pinterest

Free वापरात कोण भारी?

Meta AI पूर्णपणे free आणि WhatsApp मध्ये सहज उपलब्ध असल्यामुळे casual users साठी खूप convenient आहे.

Picture Credit: Pinterest

Images, content ideas आणि detailed writing मध्ये ChatGPT ला edge मिळतो

Creativity मध्ये कोण पुढे?

Picture Credit: Pinterest

Meta AI थेट Instagram, Facebook आणि WhatsApp मध्ये काम करतं. त्यामुळे quick replies आणि social tasks सोपे होतात.

सोशल मीडिया Integration

Picture Credit: Pinterest

Meta ने 2026 मध्ये “Incognito Chat” feature आणलं आहे. ज्यामुळे chats अधिक private राहतील असा दावा आहे.

Privacy कोण जास्त देतं?

\Picture Credit: Pinterest

Reddit वर अनेक users म्हणतात की ChatGPT professional work साठी best आहे. तर Meta AI quick daily use साठी useful आहे.

लोक काय म्हणतात?

Picture Credit: Pinterest

Google बंद पडलं तरी तुमचं काम थांबणार नाही!