मेटा ही टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अत्यंत मोठी आणि प्रसिद्ध कंपनी आहे.
Picture Credit: istockphoto
मेटाने तब्बल 8 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.
Picture Credit: istockphoto
कंपनीने आधी कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम करण्याचे निर्देश दिले.
Picture Credit: istockphoto
त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून कामावरून कमी केले.
Picture Credit: istockphoto
एआयचा वाढत्या प्रभावामुळे कंपन्यांना नोकरकपात करावी लागली आहे.
Picture Credit: istockphoto