www.navarashtra.com

Published Sept 27, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

मेटा AI मध्ये अनेक फीचर्स लॅान्च झाले आहेत. 

या फीचर्समुळे युजर्सला मोठा फायदा होणार आहे. 

युजर्सला फायदा

व्हाटसॲप, इन्स्टाग्राम, फेसबुकमध्ये एआय चॅटबॉटची सुविधा मिळते. 

चॅटबॉट

.

नवीन फीचरनुसार युजर्सना सर्व प्लॅटफॉर्मवर व्हॉईस मोड उपलब्ध झाले आहे. 

व्हॉईस मोड

मेटाने एआयमध्ये फोटो एडिटिंग फीचर देखील जोडले आहे. 

फोटो एडिटिंग

तसेच एआयने ट्रान्सलेटर टूल जोडले आहे.

ट्रान्सलेटर टूल

रीलवरील कंटेंट आता कोणत्याही भाषेत ट्रान्सलेट करता येणार आहे. 

रील कंटेंट