MG Windsor EV ऑन रोड किंमत?

Automobile

10 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

इलेक्ट्रिक वाहनांना पसंती

आजच्या काळात इलेक्ट्रिक वाहने वाहतुकीचा आधुनिक पर्याय आहे. 

Picture Credit: Pinterest

MG ने EV केली लॉंच

MG ने नवीन EV लॉंच केली आहे.

Picture Credit: Pinterest

उत्तम मायलेज

MG Windsor EV तिच्या स्टायलिश डिझाईन, वैशिष्ट्ये आणि उत्तम मायलेजमुळे चर्चेत.

Picture Credit: Pinterest

या EV एक्स शोरुममधील किंमत १३ ते १५ लाख रुपये आहे.

शोरुममधील किंमत

Picture Credit: Pinterest

कर आणि विमा पकडून ऑन रोड किंमत १५ ते १८ लाख रुपयांपर्यंत जाते.

ऑन रोड किंमत

Picture Credit: Pinterest

या गाडीत उत्तम बॅटरी आणि लांब पल्ल्याची ड्रायव्हिंग क्षमता आहे.

उत्तम बॅटरी

\Picture Credit: Pinterest

एकदा चार्ज केल्यावर ३०० ते ४०० किमोमीटर धावू शकते. 

३०० ते ४०० किमोमीटर

Picture Credit: Pinterest

या वाहनाचा देखभाल खर्च पेट्रोल, डिझेल गाड्यांपेक्षा कमी असतो.

देखभाल खर्च

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?