दिमाखदार MG Hector एक लिटर पेट्रोलवर किती किमी चालेल?

Automobile

20 February 2026

Author:  मयुर नवले

भारतीय ऑटो बाजारात अनेक दिमाखदार कार पाहायला मिळतात.

अनेक कार

Picture Credit: Pinterest

यातही ग्राहकांकडून SUV कारला विशेष मागणी मिळताना  दिसत आहे.

SUV 

अशीच एक कार म्हणजे MG Hector.

MG Hector

या कारमध्ये 1451cc टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन पाहायला मिळते.

इंजिन

ही पॉवरफूल कार एक लिटर पेट्रोलवर किती मायलेज देऊ शकते? चला याबद्दल जाणून घेऊयात.

मायलेज किती?

ही कार 1 लिटर पेट्रोलवर 12.34 kmpl ते 17.41 kmpl इतका मायलेज  देऊ शकते.

जास्त मायलेज मिळत नाही

या कारची ऑन रोड किंमत 14 लाखांपासून सुरू होते.

किंमत किती?