भारतीय ऑटो बाजारात आपल्याला अनेक विदेशी ऑटो कंपन्या पाहायला मिळतात.
Image Source: Pinterest
MG Motors ही त्यातीलच एक आघाडीची ऑटो कंपनी.
नुकतेच कंपनीने MG Hector चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच केले आहे.
या कारची किंमत 11.99 लाख रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरू होते.
या कारची बुकिंग तुम्ही MG Dealership ला भेट देऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने करू शकता.
या कारचा लुक पहिल्यासारखेच आहे. मात्र, यात नवीन रेडिएटर ग्रील दिले आहे.
या कारमध्ये आता ड्युअल टोन Urban Tan इंटिरिअर थीम दिली गेली आहे.
या कारमध्ये 6 एअरबॅग्स, 360 डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा आणि लेव्हल 2 ADAS सिस्टम मिळते.