2019 मध्ये कंपनीने MG Hector भारतात लाँच केली होती
Picture Credit: Pinterest
आता MG Hector ही SUV नव्या डिझाइनमध्ये येणार आहे
Picture Credit: Pinterest
MG हेक्टरच्या नव्या मॉडेलमध्ये ग्रिल, सुधारित फ्रंट बंपर असेल, आकर्षक LED
Picture Credit: Pinterest
फीचर्समध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही
Picture Credit: Pinterest
मागच्या सीटवरील व्हेंटिलेशन, व्हर्टिकल टचस्क्रीनचा नवा इंटरफेस असेल
Picture Credit: Pinterest
ही टेक्नोलॉजी असेल, गाडी लांबूनच कंट्रोल करणे, रियल-टाइम चेक, वॉइस कमांड
Picture Credit: Pinterest
हे Facelift मॉडेल असेल त्यामुळे इंजिनमध्ये बदल होण्याची शक्यता कमीच
Picture Credit: Pinterest