मायग्रेन ही न्यूरोलॉजिकल समस्या आहे, त्यामध्ये तीव्र डोकेदुखी होते
Picture Credit: Pinterest
उलट्यांसारखे वाटणं, आवाज, प्रकाशाचा त्रास, असह्य वेदना होतात
मात्र, या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावा
डोक्यावर कोल्ड बॉटल किंवा कोल्ड पॅक ठेवावा
यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, सूज कमी होते, नसा मोकळ्या होतात
मात्र, त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा होतो
मायग्रेन कमी करण्यासाठी हा एक सोपा आणि नॅचरल उपाय आहे