आजही कार किंवा बाईक खरेदी करताना कित्येक जण मायलेज बाबत प्रश्न विचारत असतात.
Image Source: Pexels
अनेकदा आपण बांधकामाच्या ठिकाणी बुलडोझर पाहतो.
मात्र, तुम्हाला बुलडोझरचा मायलेज किती असतो, याबदल ठाऊक आहे का?
चला जाणून घेऊयात की 1 लिटर डिझेलमध्ये बुलडोझर किती किमीचे अंतर पार करते.
एक सामान्य आकाराचा बुलडोझर अंदाजे 5 ते 15 लिटर डिझेल प्रति तास वापरत असतो.
एका बुलडोझरचा मायलेज त्याच्या कामावर निर्भर असते.
जर एखादा बुलडोझर जास्त काम करत असेल तो जास्त डिझेल वापरेल. परिणाम बुलडोझर कमी मायलेज देईल.