हे खास प्लेन असते जे शत्रूसोबत लढण्यासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी वापरले जाते.
Picture Credit: Pexels
हे प्लेन शत्रू राष्ट्राच्या विमानांना टार्गेट करतात. तसेच ही प्लेन हवेत मिसाईल देखील सोडू शकतात.
अनेक जणांना फायटर प्लेन बद्दल जाणून घेण्याच्या उत्सुकता असते.
अशातच आज आपण फायटर प्लेनच्या मायलेजबद्दल जाणून घेऊयात.
फायटर प्लेन मायलेज त्याच्या साईझ, वजन, इंधनाची गरज आणि मॉडेलवर अवलंबून असते.
फायटर प्लेन मुख्यतः जेट ए किंवा जेट ए 1 केरोसिन इंधनाचे वापर करते.
ते F 35 एका तासात अंदाजे 5,678 इंधन खर्च करते.
शेणापासून गाड्या चालवण्याचा हा फॉर्म्युला यशस्वी होत आहे.