Published April 02, 2025
By Mayur Navle
Pic Credit - Pinterest and google
होंडा एसपी 125 ही एक दमदार बाईक आहे जी आपल्या उत्तम मायलेजसाठी ओळखली जाते.
चला या बाईकच्या मायलेजबद्दल आज आपण जाणून घेऊया.
होंडा एसपी 125 एका लिटर पेट्रोलमध्ये 64 किलोमीटरचा मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे.
या बाईकमध्ये 11.2 लिटरचे फ्युएल टँक आहे.
या बाईकची टाकी एकदा फुल्ल केल्यास 700 किलोमीटर पर्यंतचे अंतर पार करेल.
या बाईकचे इंजिन 123.94 cc चे आहे, जे 6000 RPM वर 10.9 NM चा टॉर्क जनरेट करते.
ही बाईक सेल्फ आणि किक या दोन्ही पद्धतीने सुरू करता येते.
या बाईकची एक्स शोरुम किंमत 89,468 इतकी आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरूमनुसार बदलू देखील शकते.