Royal Enfield Bullet 350 चा मायलेज किती?

Automobile

1st June, 2025

Author: Mayur Navle

भारतात Royal Enfield च्या बाईकची क्रेझ जास्त आहे.

रॉयल एनफिल्ड 

Picture Credit: Pexels

या कंपनीच्या बाईक मायलेज बाबतीत थोड्या मागे पडतात.

मायलेज

Bullet 350

Royal Enfield Bullet 350 ही कंपनीची लोकप्रिय बाईक आहे.

मायलेज देणारी बाईक

अशातच आज आपण जाणून घेऊया की कोणती बुलेट चांगला मायलेज देते.

Bullet 350 चा मायलेज 37 किलोमीटर प्रति लिटर आहे.

बुलेटचा मायलेज

Bullet 350 5 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

5 व्हेरियंट 

रॉयल एनफिल्ड बुलेट च्या बेस मॉडेलची किंमत 1 लाख 73 हजार रुपये आहे.

किंमत

या देशात केसं कापण्यासाठीही आहे कायदा