Royal Enfield Meteor 350  चा मायलेज किती?

Automobile

22 November 2025

Author:  मयुर नवले

भारतात रॉयल एनफिल्डच्या बाईकचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे.

रॉयल एनफिल्ड 

Picture Credit:  Pinterest and Enfield.com

नुकतेच कंपनीने Royal Enfield Meteor 350 चे नवीन एडिशन मार्केटमध्ये लाँच केले आहे.

नवीन बाईक 

या बाईकचा Sundowner Orange एडिशन एक लिमिटेड एडिशन आहे.

लिमिटेड एडिशन

Meteor 350 मध्ये पहिल्यांदा एल्युमिनियम ट्यूबलेस स्पॉक व्हील्स लावले आहे.

ट्यूबलेस स्पॉक व्हील्स

या बाईकमधील इंजिन 6100 RPM वर 20.2 bhp पॉवर जनरेट करते.

पॉवर

ही बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये 33 किमीपर्यंत मायलेज देऊ शकते.

मायलेज

तसेच फुल टँकवर ही बाईक 495 किमीची रेंज ऑफर करते.

495 किमीची रेंज