Toyota Fortuner चा मायलेज किती?

Automobile

14 November 2025

Author:  मयुर नवले

भारतात एसयूव्ही वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसते. 

एसयूव्ही कार

Picture Credit: Pinterest

टोयोटा फॉर्च्यूनर ही देशातील एक लोकप्रिय एसयूव्ही आहे.

टोयोटा फॉर्च्यूनर 

ही कार सेलिब्रिटी आणि राजकारण्यांच्या कार कलेक्शन मध्ये हमखास दिसते. 

सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय 

या कारमध्ये 2694 - 2755 cc चे  इंजिन आहे.

इंजिन

ही कार पेट्रोल, डिझेल आणि हायब्रीड अशा तीन पावरट्रेन ऑप्शन सोबत येते.

तीन पॉवरट्रेन ऑप्शन 

ही कार 6 कलर व्हेरिएंट्स  सोबत येते.

6 कलर व्हेरिएंट्स 

ही कार 10.3 - 14.6 kmpl चा मायलेज देते.

मायलेज किती?

टोयोटा फॉर्च्यूनरची किंमत 33.65 लाखांपासून सुरू होते आणि 48.85 लाखांपर्यंत जाते.

किंमत किती?