पेट्रोलचा खर्च कमी करायचा? 2026 मधील 8 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाइक्स

Automobile

03 August 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

जास्त मायलेज, कमी खर्च

दररोजच्या प्रवासासाठी जास्त मायलेज देणारी बाईक शोधत आहात? 2026 मधील टॉप मायलेज बाइक्स जाणून घ्या.

Picture Credit: Pinterest

Hero Splendor Plus

किंमत: ₹76,000 पासून* मायलेज: 70 kmpl पर्यंत माहिती: कमी देखभाल खर्च आणि विश्वासार्ह इंजिनमुळे सर्वाधिक लोकप्रिय कम्युटर बाईक.

Picture Credit: Pinterest

TVS Raider 125

किंमत: ₹82,000 पासून* मायलेज: 68 kmpl पर्यंत माहिती: स्पोर्टी लूक, डिजिटल डिस्प्ले आणि दमदार 125cc इंजिन

Picture Credit: Pinterest

Hero Xtreme 125R

किंमत: ₹91,000 पासून*  मायलेज: 66 kmpl पर्यंत माहिती: स्पोर्टी डिझाइन आणि ABS सह 125cc सेगमेंटमधील लोकप्रिय पर्याय.

Picture Credit: Pinterest

Honda Shine 125

किंमत: ₹81,000 पासून* मायलेज: 65 kmpl पर्यंत माहिती: स्मूथ इंजिन, आरामदायी राइड आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स.

Picture Credit: Pinterest

Bajaj Pulsar N125

किंमत: ₹91,000 पासून* मायलेज: 60 kmpl पर्यंत माहिती: स्टायलिश डिझाइन आणि तरुणांसाठी दमदार 125cc बाईक.

Picture Credit: Pinterest

Hero Glamour XTEC

किंमत: ₹86,000 पासून* मायलेज: 65 kmpl पर्यंत माहिती: LED हेडलॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि आरामदायी राइड.

Picture Credit: Pinterest

Honda Livo

किंमत: ₹80,000 पासून*  मायलेज: 65 kmpl पर्यंत माहिती: आकर्षक डिझाइन, OBD2B इंजिन आणि दैनंदिन वापरासाठी योग्य.

Picture Credit: Pinterest

कोणती बाईक घ्यावी?

सर्वाधिक मायलेज: Hero Splendor Plus स्टायलिश पर्याय: TVS Raider 125 स्पोर्टी लूक: Hero Xtreme 125R प्रीमियम कम्युटर: Honda Shine 125

Picture Credit: Pinterest