खजूर आणि दुधाचं कॉम्बिनेशन पुरुषांसाठी वरदान 

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

खजूर आणि दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते, पौष्टिक कॉम्बिनेशन

खजूर, दूध

पुरुषांसाठी दूध आणि खजूराचं कॉम्बिनेशन मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते

पुरुषांसाठी

खजूरात नैसर्गिक साखर असते, शरीराला इंस्टंट एनर्जी मिळते, दुधात प्रोटीन-कॅल्शिअम असते

एनर्जी

दूध आणि खजूरामुळे टेस्टोस्टेरोन हार्मोन लेव्हल नियंत्रणात राहते, स्पर्म क्वालिटी वाढते

हार्मोन्स

खजूरातील अमीनो एसिडमुळे स्ट्रेस कमी होतो, झोपेची समस्या दूर होते, स्ट्रेस कमी होतो

स्ट्रेस

दुधासोबत खजूर नियमितपणे खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते

थकवा

रात्री 3 ते 5 खजूर गरम दुधासोबत खावे, पुरुषांसाठी अतिशय उत्तम ठरते हे कॉम्बिनेश

कसे खावे?