दूध-गूळ उत्तम कॉम्बिनेशन?

Health

29 May, 2025

Editor: Shilpa Apte

दूध आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते, त्याचे फायदेही भरपूर आहेत

दूध

Picture Credit:  Pinterest

मात्र, या दुधात गूळ टाकून प्यायल्यास दुधाची शक्ती आणखी वाढते

गूळ

गूळ दुधाच्या पचनासाठी मदत करतो, पोट साफ होते, बद्धकोष्ठता, गॅस राहत नाही

पचन

दूधातील कॅल्शिअममुळे हाडं मजबूत होतात, तर गुळामुळे रक्ताची कमतरता भासत नाही

मजबूत हाडं

गूळ तणाव कमी करण्यासही मदत करतो. दूध-गूळ प्यायल्याने झोप चांगली लागते

तणाव

दूध आणि गुळाच्या कॉम्बिनेशनमुळे बोन्सची डेंसिटी वाढते, स्ट्राँग होतात

बोन्स डेंसिटी

मात्र, दूधातील लॅक्टोज आणि गुळाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा