www.navarashtra.com

Published Nov 6,  2024

By  Mayur Navle

भारतातील एक असं शहर ज्याला Milk City म्हणून ओळखले जाते

Pic Credit -  iStock

भारतात सध्या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे.

भारत

भारतातील हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपापल्या खास गोष्टींमुळे लोकप्रिय आहेत.

विशेषता

भारतीयांच्या आहारात दुधाचे खूप महत्वाचे स्थान आहे.

दूध

चहा, कॉफी आणि अन्य पेय तसेच पदार्थ बनवण्यासाठी दुधाचा वापर केला जातो.

दुधाचा वापर

भारतात एक असं अनोखं शहर आहे ज्याला देशाची मिल्क सिटी म्हणून ओळखले जाते.

एक अनोखं शहर

हे शहर गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यात स्थित आहे.

कुठे आहे हे शहर

आनंद शहराला मिल्क सिटी म्हण्याचे कारण म्हणजे तेथील डेअरी उद्योगाची झालेली भरभराट.

कारण

स्पॅनिश भयपटांमध्ये व्हेरोनिका चित्रपटाचा विशेष प्रभाव राहिला आहे.  

अर्थव्यवस्थेत योगदान