उन्हाळ्यात लंचसाठी बनवा one-pot रस्सम राइस रेसिपी

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest

तांदूळ, तूरडाळ, मूगडाळ, तेल, मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण,

साहित्य

टोमॅटो, कांदा, हळद, लाल तिखट, गरम मसाला, हळदीचं पाणी

साहित्य 1

एका मोठ्या पातेल्यात तेल किंवा तूप घालावे, मोहरी, कढीपत्ता, जीरं, लाल मिरच्या, ठेचलेला लसूण, हिंग घालून फोडणी करा

बेस तयार करा

त्यानंतर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो, कांदा, हळद, लाल तिखट, मीठ घालावे, कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या

टोमॅटो

या मिश्रणात हळदीचं पाणी घालावे, त्याला उकळी येऊ द्या

हळदीचं पाणी

उकळी आल्यानंतर या मिश्रणात तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ घालावी, त्यानंतर नीट शिजवून घ्या

तांदूळ

त्यानंतर तयार रस्सम-भाताला कढीपत्ता आणि लाल मिरच्यांची फोडणी घाला, कोथिंबीर घालून सर्व्ह करा

फोडणी