शरीर निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
Picture Credit: Pinterest
कॅल्शियम हाडे आणि दात मजबूत करतात.
Picture Credit: Pinterest
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात.
Picture Credit: Pinterest
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पेटके येणे आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
१०० मिली दुधामध्ये अंदाजे १२० मिलीग्रॅम कॅल्शियम असते.
Picture Credit: Pinterest
तर १०० ग्रॅम दह्यामध्ये ११०-१३० मिग्रॅ कॅल्शियम आढळते. जे दुधाच्या बरोबरीचे आहे.
\Picture Credit: Pinterest
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. जे कॅल्शियमचे शोषण सुधारतात.
\Picture Credit: Pinterest
अनेक अभ्यासांमधून दूध हा कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत असल्याचे दिसून आले आहे.
\Picture Credit: Pinterest
दही पचनासाठी चांगले असते आणि त्यातून फॉस्फरस देखील मिळतो.
\Picture Credit: Pinterest