बाजरी, गहू आणि ज्वारी आणि तांदूळ हे प्रमुख धान्य आहे.
Picture Credit: Pinterest
हे प्रमुख धान्य शरीरावला पोषक घटक देत असले तरी प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे आहे.
आयुर्वेदात कोणत्या ऋतूत कोणत्या धान्याचं सेवन करावं याबाबत माहिती दिली आहे.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ऋतुनुसार धान्य़ाचं सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
बाजरीच्या भाकरीमुळे शरीराची पचनसंस्था मजबूत करतात.
असं असलं तरी बाजरीचा गुणधर्म उष्ण आहे, त्यामुळे थंडीत खाणं फायदेशीर ठरतं.
ज्वारीच्या भाकरीमुळे रक्तातील लोहाची कमतरता भरुन निघते.
ज्वारीची भाकरीत फायबरचा स्रोत जास्त असतो. ही भाकरी उन्हाळा आणि पावसाळ्यात खाणं फायदेशीर आहे.
नाचणीचा गुणधर्म थंड आहे. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो अशांनी नाचणीचा समावेश आहारात करावा.
आयुर्वेदानुसार उन्हाळ्याच्या दिवसात नाचणी खाल्याने अतिरिक्त उष्णतेचा त्रास कमी होतो.