या कारचे 24 तासांच्या आतच विकले गेले सगळे युनिट्स 

Automobile

24 December 2025

Author:  मयुर नवले

भारतीय ऑटो बाजार म्हणजे व्यापाराची सुवर्णसंधी.

भारतीय ऑटो बाजार

Image Source: Pinterest 

याच संधीचे सोने करण्यासाठी अनेक विदेशी ऑटो कंपन्या भारतात दमदार कार ऑफर करत असतात.

विदेशी ऑटो कंपन्या 

अशाच एका कारला भारतीयांनी दमदार प्रतिसाद दिला आहे.

दमदार प्रतिसाद

BMW AG च्या अंतर्गत भारतात आलेल्या ब्रिटिश लक्झरी कार Mini Cooper Convertible ला चांगला प्रतिसाद मिळाला.

मिनी कूपर कनवर्टिबल

भारतात 12 डिसेंबर लाँच झाल्यानंतर अवघ्या 24 तासात या कारचे सगळे युनिट्स विकले गेले.

सगळ्या युनिट्सची विक्री

या कारची किंमत 58 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे.  

किंमत

58 लाख रुपये किमतीसह Mini Cooper Convertible भारतातील सर्वात स्वस्त कनवर्टिबल कार बनली आहे.

स्वस्त कार