अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुण असतात, स्किन उजळते
Picture Credit: Pinterest
पुदीन्यामध्ये मेंथॉल असते जे चेहऱ्याला थंडावा देते, स्किन रिलॅक्स होते
पुदीन्याचा फेसपॅक स्किनवरील छिद्र साफ करतो, पिंपल्स दूर होतात
चेहरा ऑयली असेल तर पुदीन्याचा फेसपॅक लावावा, चेहरा फ्रेश दिसतो
पुदीना ब्लड सर्कुलेशन चांगले करतो, स्किन उजळते, चमकदार दिसते
या फेसपॅकमुळे स्किन डीप क्लीन होते, ब्लॅकहेड्स कमी होतात
डार्क स्पॉट्स कमी होतात, त्वचेचा रंगही उजळतो, डाग नाहीसे होतात