तुमचं reel व्हायलर होण्यासाठी कमीत कमी वेळेत आणि सहज सोप्या भाषेत मुद्दा सांगा
Picture Credit: Pixels
एखादे ट्रेंडिग गाणं, किंवा सध्याचा ट्रेंड reel करताना फॉलो करा
तुमच्या एखाद्या पोस्टवर इतरांनाही कमेंट्स, त्यांचे views मांडता येतील असा कंटेट द्या
reel पोस्ट करण्याआधी 3 ते 4 हॅशटॅग वापरा, reel जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल
कोणत्या वेळी पोस्ट केलेलं तुमचं reel जास्त व्हायरल झालं होतं, ते पाहून पोस्ट करा
reel edit करताना tools वापरा, क्वालिटी सुधारते, AI tools वापरू शकता
एका शेड्यूल तयार करा, आणि त्यावेळीच नवीन reel पोस्ट करा, म्हणजे लोकांनाही त्याची माहिती होईल
इंस्टावर कोणत्या वेळी कोणत्या कंटेटला प्राधान्य दिलं जातं ते समजून कंटेट पोस्ट करा