अभिनेत्री मिताली पालकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने वेस्टर्न लुक केला आहे.
Picture Credit: Pinterest
तिच्या कॅज्युअल Look ला Formal टच Brown ब्लेजरने केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीच्या डोळ्यावरील सनग्लासेस लक्ष वेधत आहेत.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Spy verse dreamin’ असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
कमेंट्समध्ये भरभरून कौतुक करण्यात आले आहे.
Picture Credit: Pinterest