मिथिला तुला पाहावे तितके कमी!

Entertainment

05 November, 2025

Author:  दिवेश चव्हाण 

अभिनेत्री मिथिला पालकरने सोशल मीडियावर पोस्ट केलीये.

मिथिला पालकर 

Picture Credit: Pinterest

इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे. 

पोस्ट

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने वेस्टर्न लुक परिधान केली आहे. 

वेस्टर्न 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये "A butter yellow day in beautiful" असे नमूद केले आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

तसेच तिचे सौंदर्य पाहून कमेंट्सवर कमेंट्स आले आहेत. 

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest

मिथिला पालकर म्हणजे सौंदर्याची व्याख्या! 

सौंदर्य 

Picture Credit: Pinterest