मिथिला… किती पाहू तुला!  

 Entertainment

12 November, 2025

Author: दिवेश चव्हाण 

अभिनेत्री मिथिला पालकर म्हणजे प्रत्येक मराठी तरुणाची आवड!

मिथिला

Picture Credit: Pinterest

मिथिला तुझ्या सौंदर्याला तोडच नाही.

हॉटनेस

Picture Credit: Pinterest

तुझ्या डोळ्यांनी केलेली तू जादू… घायाळ करते.

डोळे

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री आता ऑस्ट्रेलियाच्या तरुणांवर प्रेमाची जादू करत आहे.

ऑस्ट्रेलिया

Picture Credit: Pinterest

कॅप्शनमध्ये 'WHAT.A.DAY! IND Vs AU' असे नमूद करण्यात आले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीचे फार कौतुक करण्यात आले आहे. 

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest