मराठी तरुण जिच्यासाठी वेडे आहेत ती म्हणजे मिथिला!
Picture Credit: Pinterest
विविध सिनेमातून तिने प्रेक्षकांवर जादूच केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीच्या नव्या पोस्टने इंस्टाग्रामवर कहरच केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने पारंपारिक पेहराव परिधान केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीला पाहून अगदी कुणीही तिच्या प्रेमात पडेल.
Picture Credit: Pinterest
कमेंट्समध्ये चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Picture Credit: Pinterest