सुंदर दिसणं ही प्रत्येक महिलेची इच्छा असते, ब्युटी प्रॉडक्टस वापरते
Picture Credit: iStock
ग्लिसरीनमध्ये ही एक गोष्ट मिक्स करून लावल्यास स्किन फ्लॉलेस होते
चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी ग्लिसरीनमध्ये तुरटी मिक्स करा
ग्लिसरीनमध्ये तुरटी मिक्स करून लावल्यास स्किनच्या समस्यांपासून आराम
तुरटीमध्ये क्लीनिंग गुणधर्म असल्याने चेहऱ्यावरचे डाग कमी होतात
पाण्यात तुळशीची पानं आणि तुरटी मिक्स करून उकळा
गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा, रात्री फेस वॉशनंतर चेहऱ्यावर लावून मसाज करा