www.navarashtra.com

Published Dec 10,  2024

By  Shilpa Apte

ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोमची लक्षणं आणि उपाय

Pic Credit -   iStock

लठ्ठपणा आणि वाढलेली चरबी यामुळे अनेकजण हैराण झालेले आहेत

ओबेसिटी

चुकीचं खाणं-पिणं, आणि वर्कआउट न केल्याने ओबेसिटीची समस्या उद्भवते

वर्कआउट

स्वयंपाक घरातील ही गोष्ट फॅट बर्न करण्यासाठी उपयोगी पडते

काळी मिरी

दह्यात मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असते, पचनसंस्था नीट राहते

कॅल्शिअम

पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ही एक ट्रिक आहे

वेट लॉस

दह्यात मिरपूड आणि काळं मीठ घालून खाल्ल्यास वेट लॉस होतो

मिरपूड

.

काळ्या मिरीमध्ये पाइपरिन असते जे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

पाइपरिन

.

थंडीत महिलांनी कोणत्या एक्सरसाइज कराव्या?