www.navarashtra.com

Published Dec 10,  2024

By  Shilpa Apte

महिलांनी कोणत्या एक्सरसाइज थंडीत कराव्या

Pic Credit -   iStock

स्कॉट्स केल्याने वजन कमी होण्यास मदत, हाडंही मजबूत होतात

स्कॉट्स

माउंटेन क्लाइंबर एक्सरसाइज केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते

माउंटेन क्लाइंबर

सकाळी आणि संध्याकाळी स्किपिंग केल्याने शरीर हेल्दी राहते

स्किपिंग

शरीरात ऊर्जेसाठी आणि फिट राहण्यासाठी महिलांनी पुशअप्स करावी, पोटाची चरबी कमी होते

पुशअप्स

नियमितपणे प्लँक केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते, वजनही कमी होते

प्लँक

पायऱ्या चढ-उतार करण्यानेही फायदा होतो, वजन कमी होणे, फॅट बर्न होण्यास मदत

जिने चढावे

.

crunches नियमितपणे केल्यास पोटाची चरबी कमी होते, शरीरही फिट राहते

crunches 

.

सेतुबंधासन,नौकासन ही योगासनं महिलांनी नियमितपणे करावी, त्यामुळे फायदा होतो

योगासनं

.

या मिठाईमुळे मेंदू तल्लख होतो!, काय आहे नेमकी गोम