www.navarashtra.com

Published  August 3, 2024

By  Shilpa Apte

अनेकांच्या पोळ्या मऊ होत नाहीत. पीठ नीट मळले तरी पोळी कडक होते.

गव्हाच्या पिठात या 2 गोष्टी टाकल्यास पोळ्या मऊ आणि सॉफ्ट होतात. 

गव्हाचं पीठ

पीठ मळताना त्यात मेथीची पानं किंवा मेथीचे दाणे घालावे, रोगप्रतिकारशक्ती  वाढते

मेथीचे दाणे

.

पीठ मळताना त्यात दहीसुद्धा घालावे. पोळी फुगतेच शिवाय सॉफ्ट होते. 

दही

पीठ कायम तेल लावूनच मळावे, त्यामुळे चवही छान येते. 

तेल

गव्हाचं पीठ मळल्यानंतर नेहमी झाकूनच फ्रिजमध्ये ठेवावे. 

फ्रिजमध्ये ठेवा

पीठ जास्त ओलं ठेवू नका, पोळ्या मऊ होणार नाहीत. 

पीठ

उरलेल्या पोळ्या फॉइल पेपरमध्ये गुंडाळून ठेवाव्या, सॉफ्ट राहतील. 

फॉइल पेपर

काळी मिरी शरीरासाठी आहे वरदान