बेसन-हळदसोबत मिसळा ‘हे’ 3 पदार्थ

Lifestyle

30 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

बेसन + हळद का?

स्किन क्लीन, ब्राइट आणि ऑइल कंट्रोलसाठी बेस्ट कॉम्बिनेशन आहे.

Picture Credit: Pinterest

दही

स्किन हायड्रेट ठेवते आणि टॅन कमी करण्यात मदत करते. यामुळे सॉफ्ट आणि स्मूद स्किन मिळते.

Picture Credit: Pinterest

गुलाब पाणी

स्किन फ्रेश ठेवते. पोर्स टाइट करायला मदत करते आणि हलका कूलिंग इफेक्ट देते. 

Picture Credit: Pinterest

मध नॅचरल मॉइश्चराझर आहे. यामुळे ग्लो वाढवतो. तसेच ड्रायस्किनसाठी परफेक्ट आहे.

मध

Picture Credit: Pinterest

१ चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि दही, मध किंवा गुलाब पाणी यापैकी एक मिसळा

कसे तयार कराल?

Picture Credit: Pinterest

10 ते १५ मिनिटे लावा आणि हलक्या हाताने धुवा.

कसा वापराल?

\Picture Credit: Pinterest

आठवड्यात २-३ वेळा पुरेसे आहे.

किती वेळा वापराल?

Picture Credit: Pinterest

जास्त हळद वापरु नका.

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

नैसर्गिक पद्धतीने मिळवा ग्लोईंग स्किन. पण, त्याआधी पॅच टेस्ट नक्की करा. 

पॅच टेस्ट 

Picture Credit: Pinterest

उन्हामुळे त्वचा टॅन होतेय ? वापरा ‘ही’ सोपी ट्रीक