लिंबू पाण्यात मिक्स करा हळद, पोटाची चरबी वितळेल

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात

वजन

बेली फॅटची समस्या अनेकांना होते, त्यामुळे बेली फॅट कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात

बेली फॅट

लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, त्यात एक पिवळा पदार्थ मिक्स करा

लिंबू-पाणी 

लिंबू पाण्यात हळद मिक्स करून प्यायल्याने बेली फॅट कमी होण्यास मदत होते

हळद

लिंबू पाण्यात हळद मिक्स करून प्या मेटाबॉलिझम रेट बूस्ट होतो, शरीरात पित्त वाढते

मेटाबॉलिझम

हळदीचं पाणी प्यायल्याने इम्युनिटी वाढते, हळदीमुळे सूज कमी होते.

इम्युनिटी

लिंबू पाण्यात हळद टाकून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहते

हायड्रेट