फॅटी लिव्हर नियंत्रणात ठेवा, हे घरगुती उपाय करा

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

वजन वाढल्यास फॅटी लिव्हरचा धोका वाढतो, एक्सरसाइज, योगा, वॉकिंग केल्याने वजन नियंत्रणात राहते

वजन

जास्त साखर खाल्ल्याने शरीरात कॅलरी आणि लिव्हर फॅट करणारे एंजाइम्स वाढतात. योग्य प्रमाणात खावी

साखर

हिरव्या भाज्या, नट्स, मासे, धान्य डाएटमध्ये समाविष्ट करा, फास्ट फूड, मिठाई आणि प्रोसेस्ड फूड टाळा

हेल्दी डाएट

रोज 30 मिनिटे एक्सरसाइज किंवा योगासनं करा, वेट लॉस होतो. लिव्हरमध्ये फॅट जमा होत नाहीत

एक्सरसाइज

कॉफी योग्य प्रमाणात प्यावी, दिवसभरात 1 ते 2 कप कॉफी पिण्यास हरकत नाही

कॉफी

अल्कोहोलचा शरीरावर वाईट परिणाम होतो, फॅटी लिव्हरची समस्या वाढते

अल्कोहोल

रोज 7 ते 8 तास झोपावे, झोप कमी झाल्यास मेटाबॉलिझम रेट वाढतो

झोप