मोबाईल फोन आणि त्याचा चार्जर या सध्या अत्यंत गरजेच्या वस्तू आहेत.
Picture Credit: Pinterest
मात्र, हा चार्जर डुप्लिकेट असेल तर फोनचे नुकसान होऊ शकते
Picture Credit: Pinterest
चार्जर डुप्सिकेट असल्यास मोबाइलची बॅटरी, परफॉर्मन्स खराब होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
डुप्लिकेट चार्जर तुम्ही वापरताय का हे BIS App द्वारे ओळखा
Picture Credit: Pinterest
गुगल App वरून BIS App डाउनलोड करावे
Picture Credit: Pinterest
Verify R-no under CRS या पर्यायावर टॅप करा
Picture Credit: Pinterest
आता तुमच्या चार्जरवर दिलेला R क्रमांक टाकवा
Picture Credit: Pinterest
चार्जरची पडतळणी हे App करेल, चार्जरची सगळी माहिती मिळेल
Picture Credit: Pinterest