लिथिअम-लोह बॅटरीमध्ये असते, बॅटरी हा महत्त्वचा भाग आहे मोबाइलचा
Picture Credit: Pinterest
मोाबाईलची बॅटरी फुगण्यामागे अनेक कारणं आहेत
Picture Credit: Pinterest
फोन ओव्हरचार्ज झाल्यास फोनची बॅटरी फुगण्याची समस्या उद्भवते
Picture Credit: Pinterest
खराब किंवा फॉल्टी चार्जर वापरल्याने बॅटरी फुगते
Picture Credit: Pinterest
फोन एकसारखा चार्ज केल्यानेही बॅटरी फुगण्याची समस्या निर्माण होते
Picture Credit: Pinterest
मोबाइल हीट होत असेल तर फुगलेली बॅटरी फुटण्याची भीती असते
Picture Credit: Pinterest