1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज महागण्याची शक्यता आहे
Picture Credit: Pinterest
हे खरं असल्यास 2024 नंतर पहिल्यांदाच इतकी मोठी वाढ
Picture Credit: Pinterest
टेलिकॉमच्या दुनियेतील Jio, भारती Airtel, Vi 10% वाढ करू शकतात
Picture Credit: Pinterest
Airtel, Vi या कंपन्यांची स्वस्त मोबाइल रिचार्ज प्लान बंद करायला सुरूवात
Picture Credit: Pinterest
डिसेंबर 2025 ते जून 2026 पर्यंत रिचार्ज प्लानच्या किमती वाढू शकतात
Picture Credit: Pinterest
सुमारे 10 % मोबाइरल रिचार्ज प्लानमध्ये वाढ होऊ शकते
Picture Credit: Pinterest
5G नेटवर्कच्या विस्तारासाठी गुंतवणूकीसाठी ही स्ट्रॅटेजी आखण्यात येत आहे
Picture Credit: Pinterest