189 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे जिओचा, 28 दिवसांची व्हॅलिडिटी
Picture Credit: Pinterest
या प्लानमध्ये unlimited कॉलिंग आहे, त्याचा खूप फायदा मिळतो
Picture Credit: Pinterest
तर 2 GB डेटा आणि 300 एसएमएस, या 189 च्या प्लानमध्ये मिळतात
Picture Credit: Pinterest
तर 28 दिवसांची पूर्ण व्हॅलिडीटी असलेला 199 रुपयांचा एअरटेलचा रिचार्ज प्लान
Picture Credit: Pinterest
तर एअरटेलप्रमाणेच 199 रुपयांचा Vi चा रिचार्ज प्लान आहे
Picture Credit: Pinterest
या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे
Picture Credit: ultraviolette