सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे, त्यामुळे वेगवेगळ्या ringsची डिझाइन्स ट्रेंडमध्ये
Picture Credit: Pinterest
सोनं, चांदी नाही तर प्लॅटिनम Rings ची नवी डिझाइन्स परफेक्ट मॅच आहेत
Picture Credit: Pinterest
जर तुम्हाला साधं डिझाइन आवडत असेल तर ही कपल रिंग ट्राय करू शकता
Picture Credit: Pinterest
अशी स्टोन असलेली प्लॅटिनम कपल Rings सध्या ट्रेंडमध्ये आहे
Picture Credit: Pinterest
स्टोन, साधी Rings यापेक्षा काही हटके वेअर करायचं असेल तर हा ऑप्शन चांगला
Picture Credit: Pinterest
अशाप्रकारे तुम्ही नाव लिहिलेली Rings सुद्धा घालू शकता
Picture Credit: Pinterest
इन्फिनिटी.. तुमचं प्रेम पार्टनरपर्यंत पोहोचणवण्यासाठी हे नक्कीच ट्राय करा
Picture Credit: Pinterest
'दो जिस्म मगर इक जान है हम' म्हणत हार्ट Shapeच्या Rings क्लासी लूक देतात
Picture Credit: Pinterest
डायमंड कुणाला आवडणार नाही, बजेट असेल तर हिरेजडीत कपल Rings ट्राय करा
Picture Credit: Pinterest