मोहिनी एकादशीला करा हे उपाय, होईल पैशाचा वर्षाव

Written By: Prajakta Pradhan

Source: pinterest

सनातन धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते.

मोहिनी एकादशी 2025

8 मे रोजी मोहिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणारे अडथळे दूर होतात

कधी आहे मोहिनी एकादशी

मोहिनी एकादशीची सुरुवात 7 मे रोजी सकाळी 10.19 ला होईल आणि त्याची समाप्ती 8 मे रोजी दुपारी 12.29 ला होईल.

शुभ मुहूर्त

असे काही उपाय आहेत जे एकादशीला करणे शुभ मानले जाते. यामुळे पैशांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

मोहिनी एकादशी उपाय

मोहिनी एकादशीला तुळशीच्या रोपाची पूजा करा. यावेळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून 11 वेळा प्रदक्षिणा घाला.

तुळशीची पूजा करा

मोहिनी एकादशीला देवी लक्ष्मीची पूजा करताना गोमती चक्र अर्पण करा. त्यानंतर त्या हळद लावून लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा

गोमती चक्र उपाय

या दिवशी गरजूवंतांना अन्न, वस्त्र आणि पैशाचे दान करावे. यामुळे व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.

या गोष्टींचे करा दान

मोहिनी एकादशीला पैशाची कमतरता असलेल्या लोकांनी हे उपाय करावेत. यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते.

आर्थिक स्थिती