मोहिनी एकादशीचे व्रत भगवान विष्णू यांना समर्पित आहे. यावेळी हे व्रत 27 एप्रिल रोजी पाळले जाणार आहे.
Picture Credit: Pinterest
मोहिनी एकादशीच्या दिवशी रात्री १२.१ मिनिटांनी बुध आणि गुरु केंद्रदृष्टी योग तयार करतील. या व्यक्तिरिक्त या दिवशी शुक्र ग्रह नक्षत्र परिवर्तन करतील.
Picture Credit: Pinterest
मोहिनी एकादशीच्या दिवशी शुक्र ग्रह रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. हे संक्रमण 27 एप्रिल रोजी रात्री ९.८ मिनिटांनी होईल. भाग्यशाली राशी कोणत्या जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
वृषभ राशींच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. मालमत्ता खरेदीतून फायदा होईल. तुमच्यासाठी हा काळ चांगला राहील.
Picture Credit: Pinterest
मिथुन राशींच्या लोकांना एकादशीच्या दिवशी फायदा होणार आहे. तुमच्यासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुम्ही एखाद्या नवीन कामांची सुरुवात करू शकता.
Picture Credit: Pinterest
केंद्रदृष्टी योग आणि शुक्र संक्रमणामुळे तूळ राशींच्या लोकांना फायदा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला अपेक्षित यश. कुटुंबात या नावाचे वातावरण असल्यास ते दूर होईल.
Picture Credit: Pinterest
बुध आणि गुरुची केंद्रदृष्टी मीन राशींच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यावसायिकांना लाभ होईल.
Picture Credit: Pinterest